२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी स्पर्धा यमुना क्रीडा संकुल येथे ४ ते १० ऑक्टोबर २०१० दरम्यान खेळवण्यात आली.

स्पर्धा[संपादन]

२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी स्पर्धा टार्गेट तिरंदाजी प्रकारात मोडते.

पुरूष[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य
पुरूष रिकर्व्ह वैयक्तिक
माहिती
भारत राहुल बॅनर्जी
भारत (IND)
कॅनडा जेसन ल्यॉन
कॅनडा (CAN)
भारत जयंत तालुकदार
भारत (IND)
पुरूष रिकर्व्हसांघिक
माहिती
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू ग्रे
मॅट मासोन्वेल्स
टेलर वर्थ
ऑस्ट्रेलिया (AUS)
मलेशिया मुहम्मद अब्दुल रहिम
चु चेंग
आरीफ इब्राहिम पुत्रा
मलेशिया (MAS)
भारत राहुल बॅनर्जी
तरूणदीप राय
जयंत तालुकदार
भारत (IND)
पुरूष कम्पाउंड वैयक्तिक
माहिती
इंग्लंड डंकन बुस्बी
इंग्लंड (ENG)
इंग्लंड ख्रिस्टोफर व्हाईट
इंग्लंड (ENG)
दक्षिण आफ्रिका सेप्टीमस सीलीर्स
दक्षिण आफ्रिका (RSA)
पुरूष कम्पाउंड सांघिक
माहिती
इंग्लंड डंकन बुस्बी
लियाम ग्रीवूड
ख्रिस्टोफर व्हाईट
इंग्लंड (ENG)
भारत रितुल चॅटर्जी
जिग्नस चिटीबोम्मा
चिन्ना राजु श्रीथर
भारत (IND)
दक्षिण आफ्रिका निको बेनाडे
सेप्टीमस सीलीयर्स
कोबुस डी वेट
दक्षिण आफ्रिका (RSA )

महिला[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य
महिला रिकर्व्ह वैयक्तिक
माहिती
भारत दिपिका कुमारी
भारत (IND)
इंग्लंड ऍलिसन विलियमसन
इंग्लंड (ENG)
भारत डोला बॅनर्जी
भारत (IND)
महिला रिकर्व्ह सांघिक
माहिती
भारत डोला बॅनर्जी
दिपिका कुमारी
बोम्बायाला लैश्राम
भारत (IND)
इंग्लंड नोमी फोल्कार्ड
ऍमी ओलिवर
ऍलिसन विलियमसन
इंग्लंड (ENG)
कॅनडा मॅरी-पिर बीडेट
ऍलन मॅक्डोगल
काटेरी व्रॅकींग
कॅनडा (CAN)
महिला कम्पाउंड वैयक्तिक
माहिती
इंग्लंड निक हंट
इंग्लंड (ENG)
कॅनडा डोरीस जोन्स
कॅनडा (CAN)
ऑस्ट्रेलिया कॅसी मॅकाल
ऑस्ट्रेलिया (AUS)
महिला कम्पाउंड सांघिक
माहिती
इंग्लंड डॅनियल ब्राउन
निकी हंट
निकोला सिम्पसन
इंग्लंड (ENG)
कॅनडा कॅमिली बओफार्ड-डेमेर्स
डोरीस जोन्स
ऍशली वॉलेस
कॅनडा (CAN)
भारत भीग्याबती चानु
झानो हंस्दाह
गगनदीप कौर
भारत (IND)

मैदान[संपादन]

ट्रेनिंग मैदान[संपादन]

  • यमुना क्रीडा संकुल

पदक तालिका[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of इंग्लंड इंग्लंड
Flag of भारत भारत
Flag of ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
Flag of कॅनडा कॅनडा
Flag of मलेशिया मलेशिया
Flag of दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
एकुण २४

संदर्भ व नोंदी[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]