Jump to content

अलका तोमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलका तोमर ही २०१० राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलेली भारतीय कुस्तीगीर आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Alka Tomar clinches gold". The Hindu. 7 डिसेंबर 2008. 10 December 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2012 रोजी पाहिले.