Jump to content

२०१० राष्ट्रकुल खेळात ऑस्ट्रेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१० राष्ट्रकुल खेळात ऑस्ट्रेलियाच्या ३६८ स्पर्धकांनी भाग घेतला. यात त्यांनी ७४ सुवर्ण, ५५ रजत आणि ४८ कांस्य पदके जिंकली.