नादिया पेत्रोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नादिया पेत्रोवा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 533–303
दुहेरी
प्रदर्शन 384–175
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


नादिया पेत्रोवा

नादिया पेत्रोवा (रशियन: Надежда Петрова; उच्चार: नाद्जिएश्द पेत्रोवा) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.