Jump to content

२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद ही आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेची ४९वी आवृत्ती २२ जुलै ते ५ ऑगस्ट २००६ दरम्यान क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामध्ये खेळवली गेली. भारतीय नेमबाजांनी ह्या स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य तर २ कांस्य पदके मिळवली.

भारतीय विजेते

[संपादन]
  • सुवर्णपदक
  • रौप्यपदक
    • पुरुष संघ - संघ शॉटगन ट्रॅप
  • कांस्यपदक
    • जुनियर संघ - जुनियर पुरुष १० मीटर एर पिस्तूल
    • हरवीन स्राव - जुनियर महिला १० मीटर एर पिस्तूल

पदक तक्ता

[संपादन]
क्रम देश Gold Silver Bronze एकूण
1 Flag of the People's Republic of China चीन 32 14 8 54
2 रशिया ध्वज रशिया 24 19 16 59
3 Flag of the United States अमेरिका 6 2 6 14
4 जर्मनी ध्वज जर्मनी 5 7 6 18
5 फ्रान्स ध्वज फ्रान्स 4 5 5 14
6 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 3 6 5 14
7 नॉर्वे ध्वज नॉर्वे 3 4 4 11
8 Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 3 2 0 5
9 भारत ध्वज भारत 3 1 2 6
10 पोलंड ध्वज पोलंड 3 1 1 5
11 इटली ध्वज इटली 2 8 5 15
12 दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 2 6 4 12
13 युक्रेन ध्वज युक्रेन 2 4 6 12
14 उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया 2 4 4 10
15 बेलारूस ध्वज बेलारूस 2 3 1 6
16 सर्बिया आणि माँटेनिग्रो ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो 2 1 2 5
17 ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया 1 3 3 7
18 हंगेरी ध्वज हंगेरी 1 2 3 6
19 कझाकस्तान ध्वज कझाकस्तान 1 1 2 4
20 डेन्मार्क ध्वज डेन्मार्क 1 0 3 4
21 कॅनडा ध्वज कॅनडा 1 0 0 1
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया 1 0 0 1
कुवेत ध्वज कुवेत 1 0 0 1
24 स्वीडन ध्वज स्वीडन 0 3 4 7
25 बल्गेरिया ध्वज बल्गेरिया 0 2 0 2
26 स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया 0 1 3 4
थायलंड ध्वज थायलंड 0 1 3 4
28 इस्रायल ध्वज इस्रायल 0 1 1 2
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड 0 1 1 2
30 क्रोएशिया ध्वज क्रोएशिया 0 1 0 1
रोमेनिया ध्वज रोमेनिया 0 1 0 1
स्पेन ध्वज स्पेन 0 1 0 1
33 ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 0 0 2 2
34 फिनलंड ध्वज फिनलंड 0 0 1 1
जपान ध्वज जपान 0 0 1 1
मंगोलिया ध्वज मंगोलिया 0 0 1 1
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया 0 0 1 1
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती 0 0 1 1