Jump to content

ॲग्नेस झेवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲग्नेस झेवे
देश हंगेरी ध्वज हंगेरी
वास्तव्य व्हियेना, ऑस्ट्रिया
जन्म २८ डिसेंबर, १९८८ (1988-12-28) (वय: ३५)
किस्कुन्हालास, हंगेरी
सुरुवात २००४
निवृत्ती ६ फेब्रुवारी २०१३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $२०,८६,१२५
एकेरी
प्रदर्शन 219–125
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १३ (१४ एप्रिल २००८)
दुहेरी
प्रदर्शन 101–78
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २२
शेवटचा बदल: एप्रिल २०१४.


ॲग्नेस झेवे (हंगेरियन: Ágnes Szávay; २८ डिसेंबर १९८८) ही एक निवृत्त हंगेरीयन टेनिसपटू आहे. २००५ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील मुलींचे एकेरी अजिंक्यपद मिळवणारी झेवे व्यावसायिक टेनिसमधील क्रमवारीत १३व्या क्रमांकावर पोचली होती.

बाह्य दुवे[संपादन]