दानियेला हंटुचोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दानियेला हंटुचोवा
Daniela Hantuchova at the 2009 Brisbane International4.jpg
देश स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
वास्तव्य मोनॅको
जन्म २३ एप्रिल, १९८३ (1983-04-23) (वय: ३९)
पोप्राद, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.८१ मी
सुरुवात इ.स. १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ८,२५७,९८२ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ४७३ - २९६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५ (२७ जानेवारी २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२००८)
फ्रेंच ओपन ४थी फेरी (२००२, २००६, २०१०, २०११)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००२)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००२)
दुहेरी
प्रदर्शन २७३ - १६०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१ नोव्हेंबर २०१०)
शेवटचा बदल: मार्च २०१२.


दानियेला हंटुचोवा (स्लोव्हाक: Daniela Hantuchová) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या हंटुचोवाने एकेरी क्रमवारीत पाचवा क्रमांक गाठला होता. चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांची मिश्र दुहेरी अजिंक्यपदे पटकावण्याचा विक्रम करणारी ती जगातील केवळ पाचवी महिला टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे[संपादन]