जॉर्जी सारोसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. जॉर्जी सारोसी (५ ऑगस्ट, १९१२ - २० जून, १९९३) हा हंगेरीचा ध्वज हंगेरीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. याने १९३८ फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक गोल केला होता.

याचे मूळ नाव स्टेफानिक्सिस जॉर्जी होते.