१४ (संख्या)
Appearance
१४-चौदा ही एक संख्या आहे, ती १३ नंतरची आणि १५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 14 - fourteen
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चौदा | |||
१, २, ७, १४ | ||||
XIV | ||||
௧௪ | ||||
十四 | ||||
١٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१११०२ | |||
ऑक्टल |
१६८ | |||
हेक्साडेसिमल |
E१६ | |||
१९६ | ||||
३.७४१६५७ |
गुणधर्म
[संपादन]- १४ ही सम संख्या आहे
- १४! = ८७१७८२९१२०० ( फॅक्टोरियल / क्रमगुणीत)
- १/१४ = ०.०७१४२८५७१४२८५७१४
- १४चा घन, १४³ = २७४४, घनमूळ ३√१४ = २.४१०१४२२६४१७५२३
- १४ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- १४ हा सिलिकॉन-Siचा अणु क्रमांक आहे
- रामाने १४ वर्षे वनवास भोगला
- इ.स. १४
- राष्ट्रीय महामार्ग १४
भारतीय संस्कृतीत
- हिंदू धर्मातील चौदा महत्त्वाच्या गोष्टी
- चौदा रत्ने
- चौदा विद्या
- चौदा मन्वंतरे
- चतुर्दश विद्या
- चतुर्दशी १४ वी तिथी