हैदराबाद उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हैदराबाद उच्च न्यायालय भारताच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे. याची स्थापना नोव्हेंबर ५, इ.स. १९५६ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय (तेलुगू: ఆంధ్ర ప్రదేశ్ హై కోర్ట్) नावाने करण्यात आली. जून २, इ.स. २०१४ रोजी तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर याचे पुनर्नामकरण करण्यात आले.

हेही पाहा[संपादन]