चीनमधील शहरांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चीनमधील शहरांची यादी ह्या यादीमध्ये चीन देशामधील २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे दिली आहेत.

शांघाय
हॉंग कॉंग
क्वांगचौ
वुहान
नांचिंग
शहर शहर शहरी लोकसंख्या123 दर्जा विभाग
上海 शांघाय 12,286,300 महापालिका (राष्ट्रीय शहर) शांघाय
北京 बीजिंग 9,645,600 महापालिका (राष्ट्रीय शहर) बीजिंग
重庆 चोंगछिंग 7,873,800 महापालिका (राष्ट्रीय शहर) चोंगछिंग
香港 हॉंग कॉंग 6,780,000 विशेष प्रशासकीय विभाग हॉंग कॉंग
广州 क्वांगचौ 6,642,800 उप-प्रांत दर्जाचे शहर (राष्ट्रीय शहर) क्वांगतोंग
武汉 वुहान 6,161,400 उप-प्रांत दर्जाचे शहर हूपै
天津 त्यांजिन 5,688,600 महापालिका (राष्ट्रीय शहर) त्यांजिन
汕头 षांतौ 5,167,400 विभाग-दर्जाचे शहर क्वांगतोंग
南京 नांजिंग 5,105,900 उप-प्रांत दर्जाचे शहर च्यांग्सू
成都 छंतू 4,308,900 उप-प्रांत दर्जाचे शहर सिच्वान
沈阳 षन्यांग 4,270,100 उप-प्रांत दर्जाचे शहर ल्याओनिंग
佛山 फोषान 3,708,900 विभाग-दर्जाचे शहर क्वांगतोंग
济南 जिनान 3,478,400 उप-प्रांत दर्जाचे शहर षांतोंग
西安 शीआन 3,424,300 उप-प्रांत दर्जाचे शहर षा'न्शी
哈尔滨 हार्पिन 3,399,800 उप-प्रांत दर्जाचे शहर हैलोंगच्यांग
杭州 हांगचौ 3,075,200 उप-प्रांत दर्जाचे शहर च-च्यांग
青岛 चिंगदाओ 2,755,500 उप-प्रांत दर्जाचे शहर षांतोंग
苏州 सुचौ 2,755,300 विभाग-दर्जाचे शहर च्यांग्सू
大连 दालियान 2,724,800 उप-प्रांत दर्जाचे शहर ल्याओनिंग
深圳 षेंचेन 2,598,700 उप-प्रांत दर्जाचे शहर क्वांगतोंग
长春 छांगछुन 2,578,900 उप-प्रांत दर्जाचे शहर चीलिन
石家庄 ष-च्याच्वांग 2,438,700 विभाग-दर्जाचे शहर हपै
太原 थाय्युआन 2,372,800 विभाग-दर्जाचे शहर षान्शी
无锡 वुशी 2,252,600 विभाग-दर्जाचे शहर च्यांग्सू
郑州 चंचौ 2,208,500 विभाग-दर्जाचे शहर हनान
徐州 षुचौ 2,098,000 विभाग-दर्जाचे शहर च्यांग्सू