पूर्व चीन समुद्र
Appearance
पूर्व चीन समुद्र (चिनी: 东海 , तोंग हाय किंवा 东中国海 ;) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १२,४९,००० वर्ग कि.मी. आहे. चीन, तैवान, फिलिपिन्स, कोरिया व जपान हे पूर्व चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत