सोयगाव तालुका
सोयगाव तालुका सोयगाव तालुका | |
---|---|
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | सिल्लोड उपविभाग |
मुख्यालय | सोयगांव |
क्षेत्रफळ | ६५०.९ कि.मी.² |
लोकसंख्या | ९०,१४२ (२००१) |
शहरी लोकसंख्या | ० |
लोकसभा मतदारसंघ | जालना (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | सिल्लोड विधानसभा मतदारसंघ |
आमदार | अब्दुल सत्तार अब्दुल नबी |
पर्जन्यमान | ८१३ मिमी |
सोयगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. सोयगांव हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
सोयगाव तालुक्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटन स्थळ आहे सोयगाव तालुका हा मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेवटचा टोक आहे सोयगाव तालुक्यातील एका टोकापासून विदर्भ तर दुसऱ्या बाजूला खान्देश सुरू होते. सोयगाव तालुक्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे सोयगाव तालुक्यात शेतीतून प्रामुख्याने कापूस,मक्का,तूर, सूर्यफूल, मिर्ची, सीताफळ इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके |
---|
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका |