उंडणगांव
उंडणगांव हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात येते. बालाजी हे या गावाचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी वैशाख महिन्यात गावातील बालाजी मंदिरात बालाजी उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.