गंगापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंगापूर तालुका

19°41′56″N 75°00′00″E / 19.699°N 75.0°E / 19.699; 75.0
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
जिल्हा उप-विभाग वैजापूर उपविभाग
मुख्यालय गंगापूर

क्षेत्रफळ १३०८.६ कि.मी.²
लोकसंख्या २,७९,१९७ (२००१)
शहरी लोकसंख्या २२,३२५

प्रमुख शहरे/खेडी लासुर-स्टेशन,घाणेगाव, वाळूज, दहेगाव बंगला
तहसीलदार डॉ. डॉ.अरूण जऱ्हाड
लोकसभा मतदारसंघ

छत्रपती संभाजीनगर (लोकसभा मतदारसंघ)

खासदार : चंद्रकांत खैरे
विधानसभा मतदारसंघ गंगापूर विधानसभा मतदारसंघ
आमदार प्रशांत बंसिलाल बंब (एमबीए मार्केटिंग)
पर्जन्यमान ६३४.८ मिमी


गंगापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. गंगापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

या तालुक्याच्या उत्तरेला कन्नड तालुका आहे. पश्चिमेला वैजापूर तालुका तर आग्नेय दिशेला पैठण तालुका आहे. ईशान्येला खूल्ताबाद तालुका आहे. गंगापूरच्या पूर्वेला जिल्हा मुख्यालय छत्रपती संभाजीनगर तालुका आहे. दक्षिणेला अहमदनगर जिल्हा आहे. गंगापूर - खूल्ताबाद विधानसभाचे आमदार मा. प्रशांत बंब आहे. तालुक्यातून शिवणा,गोदावरी , खाम ,प्रवारा ,मार्तेडंय ह्या नद्या वाहतात.

लासूर येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामीण भागातील बाजारपेठ आहे. लासूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. याची लोकसंख्या १ लाख ३२ हजार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका