सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव :

सागर किनारे – (बीचेस)[संपादन]

आचरा, कुणकेश्वर, केळूस, खवणे, गिर्ये, चिवला, तारकर्ली, तोंडवली, देवबाग, निवती, पडवणे, पुरळकोठार, भोगवे, मिठमुंबरी, मुणगे, मोचेमोड, रेडी, वायरीबांध, विजयदुर्ग, वेळागर, शिरोडा, सागरतीर्थ, सागरेश्वर.

ऐतिहासिक गड किल्ले[संपादन]

  • किनारीकोट – निवती, यशवंतगड, राजकोट, सर्जेकोट,
  • गिरिदुर्ग – पारगड, भगवंतगट, भरतगड, भैरवगड, मनोहरगड व मनसंतोषगड (शिवापूर ), रांगणागड (नारुर), रामगड, वेताळगड, शिवगड, सदानंदगड, सोनगड,सिद्धगड, हनुमंतगड.
  • जलदुर्ग – देवगड, पद्मगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (मालवण)
  • भुईकोट – आवरकिल्ला उर्फ आवडकोट, कुडाळकोट, कोटकामते, बलिपत्तन उर्फ खारेपाटण, नांदोशी गढीकोट, बांदाकोट, वेंगुर्लाकोट (डच वखार), सावंतवाडीकोट,
  • वनदुर्ग – नारायणगड, महादेवगड.
  • रांगनागड - नारूर

निसर्गरम्य खाड्या ( बँक वॉटर्स )[संपादन]

आचरा, कर्ली, कालावल, कोळंब, देवगड, मिठबांव, मोचेमाड, वाडातर, विजयदुर्ग.

=ऐतिहासिक मंदिरे[संपादन]

श्री कुर्ली देवी मंदिर (कुर्ली-वैभववाडी),आदिनारायण मंदिर (परुळे - वेंगुर्ला), कुणकेश्वर मंदिर (देवगड), गणपती मंदिर (रेडी - वेंगुर्ला), चामुंडेश्वरी मंदिर (आंदुर्ले - कुडाळ), दत्त मंदिर (माणगांव - कुडाळ), दिर्बादेवी मंदिर (जामसंडे - देवगड), भगवती मंदिर (कोटकामते - देवगड),भगवती मंदिर (धामापूर - मालवण), भराडीदेवी मंदिर (आंगणेवाडी - मालवण), महालक्ष्मी मंदिर (नारुर - कुडाळ), माऊली मंदिर (सोनुर्ली - सावंतवाडी),यक्षिणी मंदिर (माणगांव - कुडाळ), रामेश्वर मंदिर (आचरा - मालवण), रामेश्र्वर मंदिर (गिर्ये - देवगड), रामेश्वर मंदिर (नाटळ- कणकवली), लक्ष्मीनारायण मंदिर (वालावल - कुडाळ), वेतोबा मंदिर (आरवली - वेंगुर्ला), सूर्यनारायण मंदिर (खारेपाटण - कणकवली). श्री देव जैतिर मंदिर (तुळस -वेंगुर्ला), सातेरी मंदिर व महादेव मंदिर (माझगाव - सावंतवाडी) श्री.पोखर बाव गणपती(दाभोळे देवगड) श्री.भगवती मंदिर(मुणगे- देवगड)श्री गजबा देवी ( मिठबाव-तांबळडेग -देवगड)

नवीन मंदिरे[संपादन]

गजानन महाराज मंदिर (माणगांव), गजानन महाराज मंदिर (मळेवाड – शिरोडा), तपोवन (आंबेरी - माणगांव), साईबाबा मंदिर (माडखोल).

धबधबे[संपादन]

आंबोली-नांगरतास, नापणे-वैभवाडी, मणचे-देवगड, सावडाव-कणकवली, सैतवडे-देवगड,न्हावन कोंड-देवगड

बंदरे[संपादन]

कालवी, देवगड, मालवण, रेडी, विजयदुर्ग, वेगुर्ले, सर्जेकोट.

थंड हवेची ठिकाणे[संपादन]

आंबोली.

तलाव[संपादन]

धामापूर तलाव (धामापूर, ता. मालवण), मोती तलाव (सावंतवाडी शहर, ता. सावंतवाडी), पाट तलाव(ता कुडाळ),वालावल (ता. कुडाळ) मोती तलाव, गणेश मंदिर तलाव तळेबाजार (देवगड)

थोर संतांचे मठ[संपादन]

  • देवाचा डोंगर (मच्छिंद्रनाथांचे स्थान), आंबडपाल (कुडाळ)
  • पूर्णानंद स्वामी, दाभोली (वेंगुर्ला)
  • स्वामी ब्रह्मानंद, ओझर (मालवण)
  • भालचंद्र महाराज (कणकवली)
  • सदगुरू मियांसाब, कोलगाव (सावंतवाडी)
  • राऊळ महाराज,पिंगुळी (कुडाळ)
  • वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री क्षेत्र माणगांव (कुडाळ)
  • साटम महाराज, दाणोली (सावंतवाडी)
  • बाळूमामा मठ,कोंडोमा देवगड निपाणी रोडला लागून(देवगड)
  • स्वामी समर्थ मठ हडपीड (देवगड)
  • स्वामी समर्थ मठ वायंगणी(मालवण)
  • स्वामी सदगुरू सदाशिव ठुकरुल महाराज मठ वानिवडे-पावणाई (देवगड)

लेणी / कातळ शिल्पे[संपादन]

  • ऐनारी गुहा (वैभववाडी)
  • रामेश्वर मंदिर (बापर्डे, देवगड)
  • रामेश्वर मंदिर (वेळगिवे, देवगड)
  • विमलेश्र्वर मंदिर (वाडा, देवगड)
  • श्री.पावणाई मंदिर शेजारी कातळ शिल्पे,वानिवडे-पावणाई (देवगड)

इतर महत्त्वाची स्थळे[संपादन]

  • सुरूचे बन (तोंडवली, ता. मालवण)
  • सुरूचे बन (शिरोडा, ता. वेंगुर्ला)
  • गोपुरी आश्रम (वागदे, ता. कणकवली)
  • ऐतिहासिक राजवाडा (सावंतवाडी शहर)
  • ऐतिहासिक घोडेबांव (कुडाळ शहर)

फळफळावळ[संपादन]

आंबा, आवळा, करवंद, काजू, केळी, चिंच, जांभूळ, नारळ, पपई, [[फणस[[, रातांबा, शहाळी.

मालवणी मेवा[संपादन]

आंबापोळी, फणसपोळी, मालवणी खाजा, काजुगर, आवळा सरबत, कोकम सरबत, आमरस, आंबावडी, जाम, तळलेले फणसाचे गरे.

मालवणी मत्स्याहार आणि मांसाहार[संपादन]

कोलंबीचे सार, खेकड्याचा मसाला, मालवणी तिकला, तिसऱ्याचे सुके, भाजलेले पापलेट, बांगड्याचे सार, वडेसागोती, सुकेमटण, सुरमईचे सुके, सोलकढी.

मत्स्य उत्पादन[संपादन]

कोलंबी, खेकडा, तिसऱ्या, पापलेट, बांगडा, मोरी, सुरमई, हलवा.कालवे

स्थानिक लोककला[संपादन]

कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, ठाकर नृत्य, ढोलताशा नृत्य, दशावतार, धनगरी नृत्य. सावंतवाडीची लाकडी खेळणी,गाबित समाज घुमट वादन , गोंधळी