हलवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हलवा हा एक भारतीय गोड खाद्य प्रकार आहे. हलव्याचे खालील प्रकार बनतात. हलवा भारत वगळता अरबस्तान, इराण , तुर्कस्थान अशा इतर देशातही बनतात.