Jump to content

बांगडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बांगडा (इंग्लिश:Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो. हा मासा शाकाहारी आहे. [१] मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात[२]. या माशाचे शास्त्रीय नाव स्रॉम्बर स्रॉम्बसआहे. [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ शिवप्रसाद देसाई. पान क्र. १ "समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत/दृष्टीक्षेपात" Check |दुवा= value (सहाय्य).
  2. ^ "माशांचे अनेक भाषांतील नावे".
  3. ^ "Fresh Bangda/Mackerel Fish Online". Fichmu.[permanent dead link]