सुरमई
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सुरमई (शास्त्रीय नाव: Scomberomorus guttatus, स्काँबरोमोरस गट्टेटस; इंग्लिश: Indo-Pacific king mackerel, इंडो-पॅसिफिक किंग मॅकरेल; किंवा नुसतेच किंगफिश) हा बांगड्याच्या प्रकारांतील एक मासा आहे. हा मासा हिंदी महासागराच्या परिसरात आढळतो. ४५ किलोग्रॅम वजनापर्यंत वाढणारा सुरमई हा खाद्य मासा आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- मराठी नावे[मृत दुवा]
- माशांची नावे[मृत दुवा]
- इंटिग्रेटेड टॅक्सॉनॉमिक इन्फर्मेशन सिस्टम्स- सुरमई (इंग्लिश मजकूर)