Jump to content

आंतरराष्ट्रीय संबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरराष्ट्रीय संबंध किंवा ज्यास कधी कधी 'आंतरराष्ट्रीय अभ्यास' असेही संबोधीले जाते , हा विविध देशांदरम्यान असलेल्या व्यापारी, मैत्रीपूर्ण वा कटू संबंधांचा एक परिपूर्ण अभ्यास आहे.