सदस्य चर्चा:Usernamekiran/Archive 2
Untitled, December 2021
[संपादन]विकिपीडिया आशियाई महिने २०२१ मध्ये तुमचा दुसरा क्रमांक आला , अभिनंदन. इंग्रजी विकिपीडियावर सक्रिय असूनही तुम्ही मराठी विकिपीडियावर लेख लिहून तसेच तांत्रिकदृष्ट्याही योगदान देत आहात. तुमच्या भविष्यातील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा Rockpeterson (चर्चा) २०:१४, ५ डिसेंबर २०२१ (IST)
- @Rockpeterson: धन्यवाद. —usernamekiran (talk) ००:१०, ७ डिसेंबर २०२१ (IST)
Change the string
[संपादन]See this recent edit...
Can you change the string अा to आ across all pages?
Shantanuo (चर्चा) ०९:१०, ११ डिसेंबर २०२१ (IST)
- @Shantanuo: Hello. I will look into it when I get on the computer, I think it should be possible. But I'm not sure how to make list of all the articles, I think I knew, can't recall. I will look into it as well. —usernamekiran (talk) १३:०२, ११ डिसेंबर २०२१ (IST)
- @Shantanuo: The "general fixes" of english wikipedia dont work on marathi wikipedia. I successfully changed the words you mentioned above. I was also able to create the lists. We will have to think of/create all the possible strings like above to make the best use of bot. Also, what is the template for "no references"? —usernamekiran (talk) १५:३४, ११ डिसेंबर २०२१ (IST)
पानांचे वर्ग बदलणे
[संपादन]नमस्कार, मी काल वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू → वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू येथे स्थानांतरित केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे हा नवा वर्ग देखील तयार केला आहे. तरी बॉटच्या साहाय्याने खालील काही बदल करावेत.
- वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू यास जोडण्यात आलेली सर्व पाने वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू या वर्गास जोडणे.
- खेड पानावरील खेड तालुक्यातील गावे विभागातील सर्व पाने वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे या नव्या वर्गास जोडणे.
- वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते यातील सर्व पाने वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते या नवीन वर्गास जोडणे.
कृपया, हे तीन बदल बॉटद्वारे करावेत ही नम्र विनंती. Khirid Harshad (चर्चा) १७:५०, ११ जानेवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: mi he sagle badal udya karto :-) —usernamekiran (talk) २१:५३, १७ जानेवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: वरील सर्व कामे झाली. थोडक्यात माहिती User:KiranBOT/Task 4 वर आहे :-) —usernamekiran (talk) २२:५८, १८ जानेवारी २०२२ (IST)
धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २३:०६, १८ जानेवारी २०२२ (IST)
- वर्ग:जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने यास जोडण्यात आलेली पाने वर्ग:जुने चित्र वाक्यविन्यास वापरणारी पाने येथे जोडावीत.
- वर्ग:साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत. ह्यालादेखील जोडण्यात आलेली सर्व पाने वर्ग:साच्यास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा वापरत आहेत बॉटद्वारे जोडावीत.
Khirid Harshad (चर्चा) १८:३३, २६ जानेवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: "वर्ग:जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने" हि hidden category /छुपा वर्ग आहे. तो लेखामध्ये नसतो, Module:InfoboxImage मधून आपोआप येतो. जर वरील स्थानांतरण/जोडणी योग्य असेल तर मी module मध्ये बदल करू शकतो पण त्यासाठी आधी एकदा चावडी वर चर्चा केलीली योग्य राहील. मी थोड्या वेळात तिथे चर्चा सुरु करतो. —usernamekiran (talk) १९:४१, २६ जानेवारी २०२२ (IST)
एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड?
[संपादन]नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. Aditya tamhankar (चर्चा) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४
- @Aditya tamhankar: नमस्कार. New Zealand चे योग्य नाव "न्यू झीलंड" असे आहे. हे मला आधीच माहीत होते, पण त्यादिवशी गडबडीत मला लक्षात नाही आले. न्यू झीलंड चे इंग्रजी भाषेतील अधिकृत नाव "New Zealand" (मध्ये space) असे आहे. इतर उदाहरणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी आत्ता लेख योग्य नावावर हलवतो, व इतर लेखातील नाव उद्या बरोबर करतो. —usernamekiran (talk) २२:२८, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)
कृपया, न्यू झीलॅंड चे न्यू झीलंड हा बदल करण्या अगोदर प्रचालक तसेच चावडीवर बोलून घ्यावे. कारण १०० हून अधिक लेखांचे नाव न्यू झीलॅंड येथे स्थलांतरित केले गेले आहेत. Khirid Harshad (चर्चा) ००:१२, ८ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: प्रतिसाद देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या पानावर १०० पेक्षा अधिक दुवे जोडलेले होते. पण ते दुवे मी AWB वापरून दुरुस्त केले :-) —usernamekiran (talk) २३:३२, १० फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Usernamekiran: एक विनंती आहे, क्रिकेटविषयक जे लेख आहेत त्या लेखांच्या हेडिंग मध्ये पण जिथे न्यू झीलंड असा बदल असेल तो लेख पण न्यू झीलंड असा स्थानांतरित कराल का? उदा. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ हा लेख न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ वर स्थानांतरित करणे आणि इतर असे अनेक लेख जे न्यूझीलंड हा शब्द वापरून बनवले गेलेत. धन्यवाद. Aditya tamhankar (चर्चा) ११ फेब्रुवारी २०२२, १३:१९
वरील चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवली. —usernamekiran (talk) ०२:१३, १२ फेब्रुवारी २०२२ (IST)
experiment with bot
[संपादन]- Usernamekiran
- प्राथमिक
- abcusernamekiran —usernamekiran (talk) २०:४२, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)
Wikipedia Asian Month 2021 Postcard
[संपादन]Dear Participants,
Congratulations!
It's Wikipedia Asian Month's honor to have you all participated in Wikipedia Asian Month 2021, the seventh Wikipedia Asian Month. Your achievements were fabulous, and all the articles you created make the world can know more about Asia in different languages! Here we, the Wikipedia Asian Month International team, would like to say thank you for your contribution also cheer for you that you are eligible for the postcard of Wikipedia Asian Month 2021. Please kindly fill the form, let the postcard can send to you asap!
- This form will be closed at March 15.
Cheers!
Thank you and best regards,
नकल डकव
[संपादन]नमस्कार, एखाद्या पानावर कोणी ताजी नकल डकव (कॉपी पेस्ट) केले आहे का हे शोधण्यासाठी कृपया हा दुवा वापरावा. जुने संपादन असल्यास कृपया लक्षात घ्यावे की विकिपीडियावरून त्या बाहेरच्या दुव्यावर नकल डकव (कॉपी पेस्ट) केलेली पण असू शकते. अशा वेळेस अभय नातू यांना सदरील पानाच्या चर्चा विभागात साद घालावी (टॅग करावे)- संतोष गोरे ( 💬 ) १८:२९, २ मार्च २०२२ (IST)
- @संतोष गोरे: धन्यवाद. —usernamekiran (talk) २१:२१, २ मार्च २०२२ (IST)
Hyperlink text is ignored by the bot
[संपादन]Please check this edit:
त्यांना साने गुरूजींचा सहवास लाभला... त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.
As you can see in the above example, the रू is changed to रु in one place. But the गुरूजी word that is part of hyperlink, has not changed. It should change as well.
Shantanuo (चर्चा) ११:४७, २९ मार्च २०२२ (IST)
माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
[संपादन]माझ्या मते, "आधी" आणि "नंतर" काढू नये असे वाटते. तसेच हंगाम संख्या हे सर्व पानांवर घालावे लागणार आहे का? Khirid Harshad (चर्चा) २२:१५, ७ एप्रिल २०२२ (IST)
- @Khirid Harshad: नमस्कार. तुम्ही तुमच्या विकिपीडियाच्या खात्याला बहुतेक ई-मेल जोडलेला नाही, किंवा ई-मेल जोडलेला असेल तर विशेष:पसंती मध्ये "इतर सदस्यांकडून माझ्या ई-मेल पत्त्यावर ई-मेल येण्यास मुभा द्या" हा पर्याय सुरु नसेल. ते सुरु करण्याची विनंती करतो. ई-मेल जोडलेला असल्यास पासवर्ड विसरल्यास तो बदलता येतो, पण जर ई-मेल जोडलेला नसेल तर खात्यात लॉगिन करता येत नाही. —usernamekiran (talk) २२:३२, ७ एप्रिल २०२२ (IST)
- @Khirid Harshad: नाही. तुम्ही किंवा मी, आपण कोणीच संपादने करायला बांधील नाही आहोत. महाराष्ट्रीयन/भारतीय मालिका पूर्वी हंगाम हा प्रकार वापरत नव्हते. पण पाश्चात्य देशांचं बघून गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरु केलाय. मी हटवलेले "आधी" आणि "नंतर" हे मुळात कशासाठी आहेत तेच माहित नाही. म्हणजे "देवमाणूस" पानावर "नंतर = देवमाणूस २" असं वापरावं कि देवमाणूस मालिका बंद पडल्यावर त्याजागी कोणती मालिका सुरु झाली हे टाकावं? विकिपीडिया टाइम-टेबल नाही. त्यामुळे रोजची वेळ टाकणं हे नक्कीच चुकीचं आहे. जर तुम्हाला एखाद्या मालिकेचे हंगाम खात्रीशीरपणे माहीत असतील, आणि जर तुम्ही मालिकेच्या पानावर गेले तरच तरच ते टाकावे, विनाकारण तुमची वाट बदलून हंगाम अद्ययावत करू नका :-) आणि ज्या विषयाची आवड आहे त्यामध्येच संपादने करावे. —usernamekiran (talk) २३:२९, ७ एप्रिल २०२२ (IST)
- @Usernamekiran: आधी म्हणजे, त्या कार्यक्रमापूर्वी प्रसारित होणारा कार्यक्रम आणि नंतर म्हणजे तो कार्यक्रम संपल्या नंतरचा पुढील कार्यक्रम. उदा. ६:०० वाजता अ कार्यक्रम, ६:३० वाजता ब कार्यक्रम, तर ७:०० वाजता क कार्यक्रम. - संतोष गोरे ( 💬 ) २३:४४, ७ एप्रिल २०२२ (IST)
- @Khirid Harshad: नाही. तुम्ही किंवा मी, आपण कोणीच संपादने करायला बांधील नाही आहोत. महाराष्ट्रीयन/भारतीय मालिका पूर्वी हंगाम हा प्रकार वापरत नव्हते. पण पाश्चात्य देशांचं बघून गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरु केलाय. मी हटवलेले "आधी" आणि "नंतर" हे मुळात कशासाठी आहेत तेच माहित नाही. म्हणजे "देवमाणूस" पानावर "नंतर = देवमाणूस २" असं वापरावं कि देवमाणूस मालिका बंद पडल्यावर त्याजागी कोणती मालिका सुरु झाली हे टाकावं? विकिपीडिया टाइम-टेबल नाही. त्यामुळे रोजची वेळ टाकणं हे नक्कीच चुकीचं आहे. जर तुम्हाला एखाद्या मालिकेचे हंगाम खात्रीशीरपणे माहीत असतील, आणि जर तुम्ही मालिकेच्या पानावर गेले तरच तरच ते टाकावे, विनाकारण तुमची वाट बदलून हंगाम अद्ययावत करू नका :-) आणि ज्या विषयाची आवड आहे त्यामध्येच संपादने करावे. —usernamekiran (talk) २३:२९, ७ एप्रिल २०२२ (IST)
- @संतोष गोरे आणि Khirid Harshad: मराठी विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. सध्या मालिकेचे लेख निव्वळ टाइम-टेबल आणि जाहिराती झालेले आहेत. en:Template:Infobox_television#Parameters मध्ये "preceded_by" (आपल्या साच्यातील "आधी") ची माहिती दिली आहे: This parameter should not be used to indicate a program that preceded another in a television lineup (i.e. the 8pm show vs the 8:30pm show), or to indicate what show replaced another in a specific time slot (ex: Temperatures Rising held the 8pm time slot before being replaced by Happy Days).
थोडक्यात सांगायचे झाले तर ८ नंतर ८:३० चा कार्यक्रम असं टाकू नये, आणि ८ वाजताचा "अ" कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या जागेवर ८ वाजता "ब" कार्यक्रम सुरु झाला असंही टाकू नये. देवमाणूस संपल्यानंतर देवमाणूस २ हा कार्यक्रम सुरु झाला, केवळ हे योग्य आहे.
"मराठी मालिकांचा प्रसारणाचा वेळ" हा मुद्दा मुळातच ज्ञानकोशीय नाही. एखादी मालिका बंद झाल्यावर १० वर्षानंतर त्याच्या वेळेचा कोणाला काही फरक पडत नाही. voot, netflix, zee5 असे वेग-वेगळे app असल्यामुळे प्रसारण वेळेची आत्ताच कोणाला जास्त किंमत नाहीये. आणि टीव्ही चॅनल्स सुद्धा त्यांची वेळ सारखी बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वेळा आपण अद्ययावत करणेपण बरोबर नाही. एखादी मालिका सुरु झाली तेव्हा तिची पहिली वेळ टाकली तरी पुरे असावं. उदाहरण द्यायच झालं, तर वादळवाट ह्या मालिकेची वेळ बदलली होती, आणि वादळवाट या लेखावर दोन साचे सोडले तर जास्त माहिती नाहीये. {{झी मराठी रात्री ९च्या मालिका}} व {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} हे साचे सुद्धा निव्वळ जाहिरातबाजीचा प्रकार आहेत.
जर लक्ष दिले तर मालिकांसंदर्भात गेल्या काही दिवसात झालेले ९०% पेक्षा अधिक बदल (संपादने) एकाच IP range मधून झालेत. संपादने बघितली तर सहज लक्षात येते कि ती संपादने मालिकेच्या संपर्कात असणाऱ्याच व्यक्तीने केलेली आहेत. —usernamekiran (talk) १७:१४, ८ एप्रिल २०२२ (IST)
- @संतोष गोरे आणि Khirid Harshad: मराठी विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. सध्या मालिकेचे लेख निव्वळ टाइम-टेबल आणि जाहिराती झालेले आहेत. en:Template:Infobox_television#Parameters मध्ये "preceded_by" (आपल्या साच्यातील "आधी") ची माहिती दिली आहे: This parameter should not be used to indicate a program that preceded another in a television lineup (i.e. the 8pm show vs the 8:30pm show), or to indicate what show replaced another in a specific time slot (ex: Temperatures Rising held the 8pm time slot before being replaced by Happy Days).
- होय, सध्या मराठी विकिपीडियावर अभिनेते आणि दूरचित्रवाणी वरील लेख हे केवळ संचिका (कॅटलॉग) प्रमाणे झाले आहेत. यात बऱ्याच वेळा लेखक आणि साहित्यिक किंवा त्यांचे लेख लिहिणारे सदस्य सुद्धा अशीच संचिकांची भर घालत असतात. तरी वेळोवेळी मी यावर {{उल्लेखनीयता}} चा साचा जोडत रहातो.- संतोष गोरे ( 💬 ) १८:२५, ८ एप्रिल २०२२ (IST)
- @संतोष गोरे आणि Khirid Harshad: मला वाटते कि आपण चावडी वर सक्रिय संपादकांना साद घालून चर्चा करून लेखांत व माहितीचौकटीत काय असावे ह्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे/धोरणं ठरवायला हवी. तुम्हा दोघांचं काय मत आहे? —usernamekiran (talk) २०:१३, ८ एप्रिल २०२२ (IST)
- होय, का नाही... संतोष गोरे ( 💬 ) २१:३८, ८ एप्रिल २०२२ (IST)
- @संतोष गोरे: त्याबद्दल तुमच्या डोक्यात काही कल्पना आहेत का? —usernamekiran (talk) २१:५२, ८ एप्रिल २०२२ (IST)
- नाही, पण {{स्वागत}} साचत याचे दिशानिर्देश आहेत. अतिरिक्त मार्गदर्शन इतर प्रचालक आपल्याला करू शकतील. - संतोष गोरे ( 💬 ) ०६:१०, ९ एप्रिल २०२२ (IST)
- होय, का नाही... संतोष गोरे ( 💬 ) २१:३८, ८ एप्रिल २०२२ (IST)
- काही हरकत नाही चावडीवर चर्चा करून ठरवू या. Khirid Harshad (चर्चा) १७:०७, ९ एप्रिल २०२२ (IST)
Translation notification: GLAM School/Questions
[संपादन]Hello Usernamekiran,
You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page GLAM School/Questions is available for translation. You can translate it here:
The deadline for translating this page is 2022-12-31.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, १४:२३, २६ एप्रिल २०२२ (IST)
Translation notification: Wikimedia Foundation elections/2022/Announcement/Board voter email
[संपादन]Hello Usernamekiran,
You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Wikimedia Foundation elections/2022/Announcement/Board voter email is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high.
The community vote of this year's Board Elections are close. As always voter mails will be sent out. To invite as many community members as possible in their native tongue your help is very much appreciated. While there are already plenty of translations we would appreciate you to check for languages still missing and to contribute translations for these.
The mails are short, just a bit about two times 200 words, a few minutes of work.
Your support is very important as it helps communities to learn about the election and to cast their vote.
Best, Denis Barthel (WMF)
(Movement Strategy and Governance)Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, १८:२१, ९ ऑगस्ट २०२२ (IST)
Translation notification: SWViewer
[संपादन]Hello Usernamekiran,
You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page SWViewer is available for translation. You can translate it here:
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, १९:१६, १५ सप्टेंबर २०२२ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२२
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open
[संपादन]Dear Wikimedian,
We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.
We also have exciting updates about the Program and Scholarships.
The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.
For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.
‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.
Regards
MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
(on behalf of the WCI Organizing Committee)
WikiConference India 2023: Help us organize!
[संपादन]Dear Wikimedian,
You may already know that the third iteration of WikiConference India is happening in March 2023. We have recently opened scholarship applications and session submissions for the program. As it is a huge conference, we will definitely need help with organizing. As you have been significantly involved in contributing to Wikimedia projects related to Indic languages, we wanted to reach out to you and see if you are interested in helping us. We have different teams that might interest you, such as communications, scholarships, programs, event management etc.
If you are interested, please fill in this form. Let us know if you have any questions on the event talk page. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २०:५१, १८ नोव्हेंबर २०२२ (IST)
(on behalf of the WCI Organizing Committee)
WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline
[संपादन]Dear Wikimedian,
Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.
COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.
Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call
- WCI 2023 Open Community Call
- Date: 3rd December 2022
- Time: 1800-1900 (IST)
- Google Link': https://meet.google.com/cwa-bgwi-ryx
Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)
On Behalf of, WCI 2023 Core organizing team.
WikiConference India 2023:WCI2023 Open Community call on 18 December 2022
[संपादन]Dear Wikimedian,
As you may know, we are hosting regular calls with the communities for WikiConference India 2023. This message is for the second Open Community Call which is scheduled on the 18th of December, 2022 (Today) from 7:00 to 8:00 pm to answer any questions, concerns, or clarifications, take inputs from the communities, and give a few updates related to the conference from our end. Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call.
- [WCI 2023] Open Community Call
- Date: 18 December 2022
- Time: 1900-2000 [7 pm to 8 pm] (IST)
- Google Link: https://meet.google.com/wpm-ofpx-vei
Furthermore, we are pleased to share the telegram group created for the community members who are interested to be a part of WikiConference India 2023 and share any thoughts, inputs, suggestions, or questions. Link to join the telegram group: https://t.me/+X9RLByiOxpAyNDZl. Alternatively, you can also leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) १३:४१, १८ डिसेंबर २०२२ (IST)
On Behalf of, WCI 2023 Organizing team
Translation notification: Tests
[संपादन]Hello Usernamekiran,
You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Tests is available for translation. You can translate it here:
The priority of this page is low.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, २३:०९, १३ जानेवारी २०२३ (IST)