सदस्य चर्चा:Shantanuo

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Dear Shantanuo recently came across an online ppt about marathi wikipedia made by you.the presentation is nice . If you can update with latest information and possibly in marathi it will be usefull to all reagrds Mahitgar 17:26, 16 डिसेंबर 2006 (UTC)

गौरव[संपादन]

Shantanuo,

आपल्या मराठी विकिपीडियावरील आणि मराठी विकिबुक्सवरील योगदानाबद्दल, तसेच आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा वावर वाढावा म्ह्णून सर्व दिशांनी केलेल्या प्रयत्नांची दखल. विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपीडियन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

माझी विनंती आहे की आपण मराठी विकिबुक्सची ऍड्मॅनशिप-सिसॉपशिप स्वीकारावी. आपणास त्यादृष्टीने सर्व सहकार्य करण्यास मराठी विकिपीडियन्स उत्सुकच असतील असा मला विश्वास आहे.

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ.

Mahitgar 11:16, 13 जानेवारी 2007 (UTC)

चर्चा archive कशा कराव्या?[संपादन]

शंतनु,

तुमचा निरोप वाचला परंतु चर्चा archive कशा कराव्या? तसदीबद्दल क्षमस्व! priyambhashini १०:०१, २९ मे २००७ (UTC)


तुम्ही माझ्या ’आहार व आरोग्य’ ब्लॉगवर " हे लिखाण मराठी विकिपिडीयासाठी वापरू शकतो का?’ अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यानंतर मी आपणाला email पाठवून तपशील विचारला होता. पण आपण पुढे काहीच प्रतिसाद दिला नाही. मी विकिपिडीयावर लिहू शकते का?

बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवे[संपादन]

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar