सदस्य चर्चा:Priya Hiregange

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत Priya Hiregange, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Priya Hiregange, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८४,८२२ लेख आहे व १७० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १६:५५, १३ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

चित्रसंचिका[संपादन]

नमस्कार,

तुम्ही सद्य फोटथॉन उपक्रमात भाग घेउन अनेक चित्रे चढविल्याबद्दल आपले धन्यवाद.

तुम्ही या संचिका चढवित असताना त्यांना योग्य ते नाव द्यावे ही आग्रहाची विनंती. नावाशिवाय अशा अनेक संचिकांना कोणत्या पानांवर समाविष्ट करावे याबद्दल इतर संपादकांना काहीच दाद लागत नाही. आपणच या संचिका चढवित असल्याने आपण त्यांना योग्य ती नावे दिल्यास उत्तम.

यासाठी सहाय्य लागले तर कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:०४, २८ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

पुन्हा एकदा आठवण[संपादन]

आपली चित्रे पाहून आनंद झाला पण वरील विनंतीस मान देउन चित्रे चढविताना त्यांचा आगापिछा लावता येईल अशी नावे द्यावी किंवा वर्णन घालावे. आपले येथे लक्ष जावे म्हणून दोन तासांकरता आपल्या सदस्यनावास स्थगिती दिली आहे.

तसदीबद्दल क्षमा असावी.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १२:११, २ मार्च २०१४ (IST)[reply]

पुन्हा एकदा आठवण[संपादन]

आपली चित्रे पाहून आनंद झाला पण वरील विनंतीस मान देउन चित्रे चढविताना त्यांचा आगापिछा लावता येईल अशी नावे द्यावी किंवा वर्णन घालावे.

हा संदेश मिळाल्याची किमान पोच द्यावी.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०६:५१, ५ मार्च २०१४ (IST)[reply]

अजूनही चित्रांना नावे नाहीत[संपादन]

नमस्कार,

आपण चढविलेल्या अने्क चित्रांना अद्यापही वर्णनात्मक नावे नाहीत. या चित्रांचे कधी, काय केले जाईल याची थोडीशी कल्पना दिल्यास बरे होईल.

फोटोथॉन संपण्यास एखादा दिवस राहिलेला आहे तरी बहुधा तोपर्यंत चित्रे चढवून त्यानंतर आपण या चित्रांचे वर्गीकरण, नको असलेली चित्रे घालवून टाकणे, इ. कामे हाती घ्याल अशी अपेक्षा आहे.

कृपया लगेच प्रतिसाद द्यावा

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:०६, ६ मार्च २०१४ (IST)[reply]

ता.क. आपण चढविलेल्या काही चित्रांना वर्णन दिसले. वरील संदेशांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.

ऐतिहासिक व धार्मिक चित्रात फरक आहे[संपादन]

आपण वर्गीकृत केलेली बहुतेक धार्मिक चित्रे हि ऐतिहासिक ठरतात कसे....?? ती मंदिर चित्रे या वर्गात टाकावीत काय...?? साळवे रामप्रसाद २०:१८, ८ मार्च २०१४ (IST)

२०१५ चित्रे[संपादन]

प्रिया,

तुम्ही चढवत असलेल्या चित्रांना २०१५ चित्रदौड संबंधित साचावर्ग (विकिपीडिया चित्रदौड २०१५)लावाल का? असे केल्याने या चित्रांची छाननी आणि वर्गीकरण करणे सोपे होईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ००:१९, २८ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]

Reminder[संपादन]

Hello,

Have you been adding categories to the pictures you upload? I have done that for some using a bot. Please do not ignore this, as it will be a nightmare to moderate them later.

अभय नातू (चर्चा) ०१:०६, १ मार्च २०१५ (IST)[reply]

Abhay,
Let people upload the images as they did not understand the categorization, more over the Marathi Wikipedia volunteers are promoting different gadgets developed by them for Photothon like android app, pikasa share application, image upload script etc.
As to counter the problem of categorization, from last year we have started the “Women Editethon” on World Women’s Day ie. 8 March every year where in the main motive is to get the photothon pictures categories. This year also all the photos received in Photothon 15 will be categorized on 8 th March . - राहुल देशमुख ११:१३, १ मार्च २०१५ (IST)[reply]
Rahul,
Thank you for answering on Priya's behalf. It's not about categorization per se, rather to make sure we have a way to moderate and clean up anything that's not useful from here. Along with promoting the gadgets, the volunteers should also promote responsible use of wikipedia resources.
An easy and effective way to categorize these pictures would be to modify the app/gadget itself to add a category (Category:images uploaded by <appname> and/or a note that makes review process easy for the volunteers.
It's great to hear about picture categorization. Will they also categorize pictures uploaded over the last years or from this year? A few days ago, Sudhanwa had asked about any initiatives that he can help with resources and a forum to promote it. Have you touched base with him?
Let me know if they need any help.
Thank you.
अभय नातू (चर्चा) ०६:५७, ३ मार्च २०१५ (IST)[reply]
p.s. I found a picture that will be useful on w:mr and have attached it to its article. The 2015 photothon now has at least one picture that will not lie unused! Check out कठपुतळी.jpg on कठपुतळी

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा[संपादन]

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १४:१६, ११ एप्रिल २०१५ (IST)[reply]

Translating the interface in your language, we need your help[संपादन]

Hello Priya Hiregange, thanks for working on this wiki in your language. We updated the list of priority translations and I write you to let you know. The language used by this wiki (or by you in your preferences) needs about 100 translations or less in the priority list. You're almost done!
सर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.

Please register on translatewiki.net if you didn't yet and then help complete priority translations (make sure to select your language in the language selector). With a couple hours' work or less, you can make sure that nearly all visitors see the wiki interface fully translated. Nemo १९:३६, २६ एप्रिल २०१५ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार Priya Hiregange,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Priya Hiregange,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

आपले सदस्यपान[संपादन]

नमस्कार! आपण नुकतेच केलेले संपादन बघतांना, आपण सदस्यपानावर टाकलेले आपले छायाचित्र व इमेल आयडी बघितला. आपणास विनंती करण्यात येते कि आपली वैयक्तिक माहिती येथे सार्वजनिक करु नये. त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. कृपया ती हटवावी. त्याने आपणास त्रासही होऊ शकतो असे वाटले म्हणून हा संदेश देत आहे. धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) १५:०१, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

शुभेच्छा[संपादन]

A cup of coffee for you[संपादन]

Cup-o-coffee-simple.svg A cup of coffee for your precious friendship.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:५२, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

मराठी भाषा गौरव दिन[संपादन]

टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:०९, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]