सदस्य चर्चा:अरविंद धरेप्पा बगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत अरविंद धरेप्पा बगले, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन अरविंद धरेप्पा बगले, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५६,००८ लेख आहे व ३९९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १२:२८, २ जानेवारी २०१८ (IST)

वर्ग[संपादन]

नमस्कार सर, आपण आपल्या सदस्य पानाला लावलेले वर्ग ही हटवले आहेत. कारण ते वर्ग फक्त लेखांसाठी वापरायचे असतात सदस्य:पानासाठी नाही. सदस्यपानासाठी वेगळे वर्ग असतात, मी एक वर्ग तुमच्या सदस्यपानाला जोडला आहे.

एक गोष्ट सुचवावी वाटते, तुम्ही लिहिलेल्या लेखांची यादी तुम्ही सदस्य पानाला जोडलेली आहे. त्यात तुम्ही लेखांच्या लिंक जोडल्या आहे, त्याऐवजी [[ ]] असा कंस करून त्यात लेख नाव टाकले तरी जमू शकते.
उदा. ‘ कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क ’ असे लिहिण्याऐवजी फक्त ‘ कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क ’ असे लिहिले तरी ठिक आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:५८, १७ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २०:५८, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)

सुविचार[संपादन]

नमस्कार,

तुम्ही अनेक लेखांतून व्यक्तिंचे सुविचार लिहित आहात हे पाहिले. असा मजकूर येथे न घालता विकिक्वोट्स या बंधूप्रकल्पात घालावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:२०, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)

मला वाटते तुमचा थोडा गोंधळ झाला आहे. माझी सूचना असा मजकूर विकिक्वोट्स अशा पानावर न घालता विकिक्वोट या प्रकल्पावर घालण्याची होती.
पहा - प्रकल्प
अभय नातू (चर्चा) ०९:०७, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)

Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey[संपादन]

WMF Surveys, २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)

Reminder: Share your feedback in this Wikimedia survey[संपादन]

WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey[संपादन]

WMF Surveys, ०५:५७, २० एप्रिल २०१८ (IST)

आपण सुरू केलेले लेख[संपादन]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण समाजसुधारकांची वृत्तपत्रे हे पान तयार केले आहे. अशी यादीवजा पाने जो पर्यंत यादीतील सर्व घटक आधीच विकिवर अस्तित्वात असल्याशिवाय करू नयेत. त्याचे कारण असे आहे की, जर यादीतील घटक आधीच असतील तर त्यांची वेगवेगळी विश्वकोशीय उल्लेखनीयता आधीच त्या त्या पानावर सिद्ध झालेली असते. आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा,

 धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:०५, ९ मार्च २०१९ (IST)

आपण सुरू केलेले लेख[संपादन]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांचा इतिहास ह्या पानात मजकूर नकल-डकव करून प्रताधिकार भंग केला आहे. या आधीही आपण नकल-डकव करून प्रताधिकार भंग केलेला आहे, आपण असे करण्याने प्रक्ल्पच धोक्यात येऊ शकतो हे आपण लक्षात ठेवा, आणि पुरत असे नकल-डकव आपल्याकडून होणार नाही याची खबरदारी घ्या, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा,

 धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १४:०८, ९ मार्च २०१९ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

विनंती सूचना[संपादन]

नमस्कार ! आपण विकिवर फार चांगले योगदान करीत आहात. आपण संपादित केलेले लेख हे ज्ञानकोश लेखनशैलीला अनुसरून आहेत असे काही ठिकाणी वाटत नाही आहे. आपण अजूनही त्यात बदल आणिसुधारणा करू शकाल असे सुचवावेसे वाटते आहे. पुढील संपादनासाठी शुभेच्छा!आर्या जोशी (चर्चा) १ नोव्हेंबर २०१९ (IST)

आशियाई महिना २०१९[संपादन]

Wikipedia Asian Month 2019 Banner mr.png

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१९ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

  1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१९ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१९ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
  2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
  3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
  4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
  5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
  6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
  8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदर करण्यापुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.


विकिपीडिया आशियाई महिन्यात तयार केलेले लेख प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९ मध्ये सुद्धा जोडू शकता.

--Tiven2240 (चर्चा) १५:४०, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)

Arvind it's just 16 hours more for Wikipedia Asian Month 2019 to end. Do you need any help with it? --Tiven2240 (चर्चा) १३:०७, ७ डिसेंबर २०१९ (IST)

नवीन वर्षाच्या शुभेच्छा![संपादन]

   सदस्याच्या चर्चा पानावर {{subst:नवीन वर्षाच्या शुभेच्छा}} जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.