Jump to content

सच्वान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सच्वान
四川省
चीनचा प्रांत

सच्वानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
सच्वानचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीछंतू
क्षेत्रफळ४,८५,००० चौ. किमी (१,८७,००० चौ. मैल)
लोकसंख्या८,७२,५०,०००
घनता१८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CN-SC
संकेतस्थळhttp://www.sichuan.gov.cn/

सच्वान (मराठी लेखनभेद : स-च्वान, सिच्वान; चिनी लिपी: 四川 ; फीनयिन: Sìchuān ; ) हा चीन देशाच्या नैऋत्य भागातील एक प्रांत आहे. छंतू येथे स-च्वानाची राजधानी आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत