संगमेश्वर रोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संगमेश्वर रोड
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता संगमेश्वर, रत्‍नागिरी जिल्ह्या
गुणक 17°11′13″N 73°33′11″E / 17.187°N 73.553°E / 17.187; 73.553
समुद्रसपाटीपासूनची उंची २५ मी
मार्गिका कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत SGR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
संगमेश्र्वर is located in महाराष्ट्र
संगमेश्र्वर
संगमेश्र्वर
महाराष्ट्रमधील स्थान

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक संगमेश्वर तालुक्यातील रा.मा. १७ वर आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन]

क्र. रेल्वे नाव
10111
10112
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
11003
11004
दादरसावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस
10103
10104
मुंबई–मडगांव मांडवी एक्सप्रेस