श्लोंस्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्लोंस्का प्रांत
Województwo śląskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
POL województwo śląskie flag.svg
ध्वज
POL województwo śląskie COA.svg
चिन्ह

श्लोंस्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
श्लोंस्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय कातोवित्सा
क्षेत्रफळ १२,३३४ चौ. किमी (४,७६२ चौ. मैल)
लोकसंख्या २२,०१,०६९
घनता ३७९.२ /चौ. किमी (९८२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-24
संकेतस्थळ silesia-region.pl

श्लोंस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः सिलेसियन प्रांत; पोलिश: Województwo śląskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या दक्षिण भागात चेक प्रजासत्ताकस्लोव्हाकिया देशांच्या सीमेवर वसला असून तो ऐतिहासिक सिलेसिया भौगोलिक प्रदेशाचा एक भाग आहे.

श्लोंस्का हा पोलंडमधील सर्वाधिक लोकसंख्या घनता व सर्वात कमी बेरोजगारी असलेला प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]