कुयास्को-पोमोर्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुयास्को-पोमोर्स्का प्रांत
Województwo kujawsko-pomorskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कुयास्को-पोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
कुयास्को-पोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय बिदुगोश्ट
तोरुन्य
क्षेत्रफळ १७,९६९ चौ. किमी (६,९३८ चौ. मैल)
लोकसंख्या २०,६६,१३६
घनता ११५ /चौ. किमी (३०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-04
संकेतस्थळ kujawsko-pomorskie.pl

कुयास्को-पोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः कुराव्हियन-पोमेरानियन; पोलिश: Województwo kujawsko-pomorskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]