पोमोर्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोमोर्स्का प्रांत
Województwo pomorskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
POL województwo pomorskie flag.svg
ध्वज
POL województwo pomorskie COA.svg
चिन्ह

पोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
पोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय गदान्स्क
क्षेत्रफळ १८,२९३ चौ. किमी (७,०६३ चौ. मैल)
लोकसंख्या २२,०१,०६९
घनता १२०.३ /चौ. किमी (३१२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-22
संकेतस्थळ www.pomorskie.pl

पोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः पोमेरेनियन प्रांत; पोलिश: Województwo pomorskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या उत्तर भागात बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]