Jump to content

वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत
Województwo warmińsko-mazurskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय ओल्श्टन
क्षेत्रफळ २४,१९२ चौ. किमी (९,३४१ चौ. मैल)
लोकसंख्या १४,२७,०९१
घनता ५९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-28
संकेतस्थळ www.wm.24.pl

वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत (पोलिश: Województwo warmińsko-mazurskie) हा पोलंड देशाच्या ईशान्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या उत्तरेला रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्त स्थित आहे.


बाह्य दुवे

[संपादन]