लुबेल्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुबेल्स्का प्रांत
Województwo lubelskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लुबेल्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
लुबेल्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय लुब्लिन
क्षेत्रफळ २५,१५५ चौ. किमी (९,७१२ चौ. मैल)
लोकसंख्या २१,७५,२५१
घनता ८६.५ /चौ. किमी (२२४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-06
संकेतस्थळ www.lubelskie.pl

लुबेल्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लुब्लिन प्रांत; पोलिश: Województwo lubelskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]