शिमॉन पेरेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिमॉन पेरेझ
शिमॉन पेरेझ

इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ जुलै २००७
मागील मोशे कात्साव्ह

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
४ नोव्हेंबर १९९५ – १८ नोव्हेंबर १९९६
मागील यित्झाक राबिन
पुढील बिन्यामिन नेतान्याहू
कार्यकाळ
१३ सप्टेंबर १९८४ – २० ऑक्टोबर १९८६
मागील यित्झाक शामिर
पुढील यित्झाक शामिर

जन्म २ ऑगस्ट, १९२३ (1923-08-02) (वय: ९२)
विश्नेव्हा, पोलंड (आजचा बेलारूस)
धर्म ज्यू
सही शिमॉन पेरेझयांची सही

शिमॉन पेरेझ (हिब्रू: שמעון פרס; जन्म: २ ऑगस्ट, इ.स. १९२३) हा इस्रायल देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तसेच पेरेझने आजवर दोनवेळा इस्रायलचे पंतप्रधानपददेखील भूषविले आहे.


बाह्य दुवे[संपादन]