रमात गान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रमात गान
רָמַת גַּן‎
इस्रायलमधील शहर

View Of Ramat Gan Diamond Exchange District.jpg

Ramat Gan flag.png
ध्वज
Ramat Gan COA.png
चिन्ह
रमात गान is located in इस्रायल
रमात गान
रमात गान
रमात गानचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 32°04′09″N 34°49′27″E / 32.06917°N 34.82417°E / 32.06917; 34.82417

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा तेल अवीव जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १९२१
लोकसंख्या  
  - शहर १,५०,९००
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००


रमात गान (हिब्रू: רָמַת גַּן‎, अरबी: رمات غان‎) हे इस्रायल देशातील एक मोठे शहर आहे. रमात गान इस्रायलच्या उत्तर भागात तेल अवीवच्या पूर्वेस वसले आहे. रमात गान हे जगातील आघाडीचे हिऱ्यांचे उलाढाल केंद्र असून इस्रायलमधील सर्वात उंच इमारत मोशे अवीव टॉवर येथेच आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील रमात गान पर्यटन गाईड (इंग्रजी)