रेउव्हेन रिव्हलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेउव्हेन रिव्हलिन

विद्यमान
पदग्रहण
२४ जुलै २०१४
पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू
मागील शिमॉन पेरेझ

क्नेसेटचा सभापती
कार्यकाळ
१ मार्च २००९ – २२ फेब्रुवारी २०१३
कार्यकाळ
२८ फेब्रुवारी २००३ – २८ मार्च २००६

जन्म ९ सप्टेंबर, १९३९ (1939-09-09) (वय: ८४)
जेरूसलेम
राजकीय पक्ष लिकुड
धर्म ज्यू

रेउव्हेन रिव्हलिन (हिब्रू: רְאוּבֵן "רוּבִּי" רִיבְלִין; ९ सप्टेंबर १९३९) हा इस्रायल देशातील एक राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. लिकुड पक्षाचा सदस्य असलेला रिव्हलिन २००१ ते २००३ दरम्यान इस्रायल सरकारमध्ये दूरसंचार मंत्रीपदावर होता तसेच दोनवेळा क्नेसेटचा सभापती राहिला होता. १० जून २०१४ रोजी रिव्हलिनची इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाली.

रिव्हलिन इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या अरब लोकांचा समर्थक आहे. त्याने इस्रायलपॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सुचवल्या गेलेल्या द्वि-राष्ट्र पर्यायाला विरोध दर्शवला आहे.

बाह्य दुवे[संपादन]