यित्झाक शामिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यित्झाक शामिर

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
२० ऑक्टोबर १९८६ – १३ जुलै १९९२
मागील शिमॉन पेरेझ
पुढील यित्झाक राबिन
कार्यकाळ
१० ऑक्टोबर १९८३ – १३ सप्टेंबर १९८४
मागील मेनाकेम बेगिन
पुढील शिमॉन पेरेझ

जन्म १५ ऑक्टोबर १९१५ (1915-10-15)
ब्रेस्त ओब्लास्त, रशियन साम्राज्य (आजचा बेलारूस)
मृत्यू ३० जून, २०१२ (वय ९६)
तेल अवीव
राजकीय पक्ष लिकुड
धर्म ज्यू
सही यित्झाक शामिरयांची सही

यित्झाक शामिर (हिब्रू: יִצְחָק שָׁמִיר; १५ ऑक्टोबर १९१५ - ३० जून २०१२) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता.


यित्झाक शामिर यांचा जन्म रूझान्हे (सध्याच्या बेलरूस) मध्ये झाला. त्यांनी पोलंडच्या हेबरू शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

बाह्य दुवे[संपादन]