एहूद बराक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एहूद बराक

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
६ जुलै १९९९ – ७ मार्च २००१
मागील बिन्यामिन नेतान्याहू
पुढील एरियेल शॅरन

इस्रायलचा संरक्षणमंत्री
कार्यकाळ
१८ जून २००७ – १८ मार्च २०१३

जन्म १२ फेब्रुवारी, १९४२ (1942-02-12) (वय: ८२)
मिशमार, ब्रिटिश पॅलेस्टाइन
धर्म ज्यू
सही एहूद बराकयांची सही

एहूद बराक (हिब्रू: אהוד ברק; १२ फेब्रुवारी १९४२) हा इस्रायल देशामधील एक राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान व कॅबिनेट मंत्री आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: