बेराक्रुथ
Appearance
(व्हेराक्रुझ राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख "बेराक्रुथ राज्य" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेराक्रुथ (निःसंदिग्धीकरण).
बेराक्रुथ Veracruz Veracruz de Ignacio de la Llave | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
बेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | झालापा-एन्रिक | ||
सर्वात मोठे शहर | बेराक्रुथ | ||
क्षेत्रफळ | ७१,८२० चौ. किमी (२७,७३० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ७६,४३,१९४ | ||
घनता | १०६.४ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-VER | ||
संकेतस्थळ | http://www.veracruz.gob.mx |
बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- बेराक्रुथ राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |