तामौलिपास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तामौलिपास
Tamaulipas
Estado Libre y Soberano de Tamaulipas
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

तामौलिपासचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
तामौलिपासचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी सिउदाद बिक्तोरिया
क्षेत्रफळ ७९,३८४ चौ. किमी (३०,६५० चौ. मैल)
लोकसंख्या ३२,६८,५५४
घनता ३८.१ /चौ. किमी (९९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-TAM
संकेतस्थळ http://www.tamaulipas.gob.mx

तामौलिपास (स्पॅनिश: Tamaulipas) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. तामौलिपासच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य, पूर्वेस मेक्सिकोचे आखात, आग्नेयेस बेराक्रुथ, नैऋत्येस सान लुइस पोतोसी तर पश्चिमेस नुएव्हो लिओन ही राज्ये आहेत. सिउदाद बिक्तोरिया ही तामौलिपासची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: