कोलिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलिमा
Colima
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

कोलिमाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
कोलिमाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी कोलिमा
क्षेत्रफळ ५,६२७ चौ. किमी (२,१७३ चौ. मैल)
लोकसंख्या ६,७२,९९५
घनता २१० /चौ. किमी (५४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-COL
संकेतस्थळ http://www.colima-estado.gob.mx/

कोलिमा (संपूर्ण नाव: कोलिमाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Colima)हे मेक्सिकोच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. हे राज्य प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून कोलिमा ह्याच नावाचे शहर ही कोलिमाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

आकाराने लहान असले तरीही कोलिमा हे मेक्सिकोमधील सर्वात सुबत्त राज्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत