मिचोआकान
Appearance
| मिचोआकान Michoacán | |||
| मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
मिचोआकानचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
| देश | |||
| राजधानी | मोरेलिया | ||
| क्षेत्रफळ | ५८,६४३ चौ. किमी (२२,६४२ चौ. मैल) | ||
| लोकसंख्या | ४३,८३,७६९ | ||
| घनता | ७५ /चौ. किमी (१९० /चौ. मैल) | ||
| आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-MIC | ||
| संकेतस्थळ | http://www.michoacan.gob.mx | ||
मिचोआकान (संपूर्ण नाव: मिचोआकानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Michoacán de Ocampo) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या नैऋत्येस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मिचोआकान क्षेत्रफळानुसार मेक्सिको देशामधील १६व्या तर लोकसंख्येनुसार नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. मोरेलिया ही मिचोआकान राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- (स्पॅनिश) राज्य सरकार Archived 2003-12-04 at the वेबॅक मशीन.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |


