इदाल्गो
इदाल्गो Hidalgo | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
![]() इदाल्गोचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | ![]() | ||
राजधानी | पाचुका दे सोतो | ||
क्षेत्रफळ | २०,८४६ चौ. किमी (८,०४९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २६,६५,०१८ | ||
घनता | १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-HID | ||
संकेतस्थळ | http://www.hidalgo.gob.mx |
इदाल्गो (संपूर्ण नाव: इदाल्गोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Hidalgo)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पाचुका दे सोतो ही इदाल्गोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१६ जानेवारी, इ.स. १८६९ साली बेनितो हुआरेझने इदाल्गो राज्याची स्थापना केली. मेक्सिकन संघात सामील होणारे ते २६वे राज्य होते.
भूगोल[संपादन]
मेक्सिकोच्या पूर्व भागात २०,८४६ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २६व्या क्रमांकाचे मोठे आहे.
पर्यटनस्थळे[संपादन]
|
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |