साकातेकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साकातेकास
Zacatecas
मेक्सिकोचे राज्य
Flag of Zacatecas.svg
ध्वज
Coat of arms of Zacatecas.svg
चिन्ह

साकातेकासचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
साकातेकासचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी साकातेकास
क्षेत्रफळ ७५,५३९ चौ. किमी (२९,१६६ चौ. मैल)
लोकसंख्या १५,०३,३७०
घनता २० /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-ZAC
संकेतस्थळ http://www.chiapas.gob.mx

साकातेकास (संपूर्ण नाव: साकातेकासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Zacatecas)हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून ते क्षेत्रफळानुसार मेक्सिकोमधील आठव्या तर लोकसंख्येनुसार २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: