मेक्सिकोचे आखात
Jump to navigation
Jump to search
मेक्सिकोचे आखात हा अटलांटिक महासागराचा पश्चिमेकडील एक समुद्र आहे. ह्या आखाताच्या तीन बाजूंना उत्तर अमेरिका खंड तर चौथ्या बाजूस क्युबा देश आहे. मेक्सिकोचे आखात हा पृथ्वीवरील ११वा सर्वात मोठा जलसाठा आहे.