Jump to content

पेब्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेब्ला
Estado Libre y Soberano de Puebla
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

पेब्लाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
पेब्लाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी पेब्ला
क्षेत्रफळ ३४,२९० चौ. किमी (१३,२४० चौ. मैल)
लोकसंख्या ५७,७९,८२९
घनता १५९ /चौ. किमी (४१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-PUE
संकेतस्थळ http://www.puebla.gob.mx

पेब्ला (स्पॅनिश: Puebla) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. पेब्ला ह्याच नावाचे शहर पेब्लाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २१वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवा क्रमांक आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: