Jump to content

वेदान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेदांत या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


वेदान्त म्हणजेच उतर मीमांसा. ही याचीची रचना बादरायण यांनी केली. उपनिषदांसकट सर्व वेगवेगळ्या मतांचा समन्वय हिच्यात करण्यात आला आहे. वेदांमध्ये २ भाग आहेत. कर्मकांड आणि ज्ञान कांड. त्यापैकी वेदान्तामध्ये ज्ञानकांड येते.

वेदान्तावरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • कर्माचा सिद्धांत (मूळ गुजराती हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)
  • देवमाळ (पांडुरंग हरी कुलकर्णी) : या पुस्तकात मूळ ब्रह्मसूत्रांचा म्हणजे वेदान्तसूत्रांचा सोप्या मराठीत अनुवाद केला आहे.
  • ब्रह्मसूत्र (श्रीकांत देसाई)
  • ब्रह्मसूत्र शांकरभाष्य भाग - १, २, ३. (श्रीकृष्ण देशमुख)
  • ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ (विष्णू वामन बापटशास्त्री)
  • मूळ सांख्यांच्या शोधात (उदय गजानन कुमठेकर)
  • वेदांत विचार (मूळ गुजराती लेखक हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)