शिलालेखशास्त्र
Appearance
शिलालेख हे इतिहासाचे प्राथमिक आणि विश्वसनीय असे साधन आहे. शिलालेखांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला शिलालेखशास्त्र (Epigraphy) असे म्हटले जाते. शिलालेखांचा अभ्यास करताना ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास केला जातो. शिलालेखांच्या अभ्यासामुळे समकालीन घटनांसंबंधी अधिकृत माहिती मिळते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |