Jump to content

ईस्ट इंडियन बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १६:२०, २० डिसेंबर २०१६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
ईस्ट इंडियन बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

ईस्ट इंडियन बोलिभाषा ही मुंबईतील राहणारे ईस्ट इंडियन लोकांचे मात्रभाषा आहे. ही भाषा बोलनारे लोकांचे संख्या ६,००,००० आहे. ही भाषा मराठी भाषा वह पोर्तुगीज भाषाचे मिलन आहे. या भाषेची लिखावट देवनागरी मधे आस्ते.[]


संधर्भ