"बलखशेर मझारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 4 langlinks, now provided by Wikidata on d:Q2586763
+image #WPWPTR #WPWP
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Balakh Sher Mazar.jpg|इवलेसे|बलखशेर मझारी]]
''सरदार मीर'' '''बलखशेर मझारी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: بلخ شیر مزاری ; [[रोमन लिपी]]: ''Balakh Sher Mazari'' ;) ([[जुलै ८]], [[इ.स. १९२८]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी व १८ एप्रिल, इ.स. १९९३ ते २६ मे, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष [[गुलाम इशहाक खान]] याने तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रीय विधिमंडळाचे विसर्जन करून बलखशेर मझारी याला काळजीवाहू पंतप्रधान नेमले. मात्र पाकिस्तानाच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्षाचा आदेश रद्दबातल ठरवत आधीचा पंतप्रधान [[नवाझ शरीफ]] याला पंतप्रधानपद सांभाळण्यास माघारी बोलावले.

०८:४४, २३ ऑगस्ट २०२० ची नवीनतम आवृत्ती

बलखशेर मझारी

सरदार मीर बलखशेर मझारी (उर्दू: بلخ شیر مزاری ; रोमन लिपी: Balakh Sher Mazari ;) (जुलै ८, इ.स. १९२८ - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ एप्रिल, इ.स. १९९३ ते २६ मे, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष गुलाम इशहाक खान याने तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रीय विधिमंडळाचे विसर्जन करून बलखशेर मझारी याला काळजीवाहू पंतप्रधान नेमले. मात्र पाकिस्तानाच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्षाचा आदेश रद्दबातल ठरवत आधीचा पंतप्रधान नवाझ शरीफ याला पंतप्रधानपद सांभाळण्यास माघारी बोलावले.

बाह्य दुवे[संपादन]