"एका लग्नाची दुसरी गोष्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
cleanup using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (cleanup using AWB)
| सारखे कार्यक्रम =
}}
'''एका लग्नाची दुसरी गोष्ट''' ही इ.स. २०१२ साली [[झी मराठी]]वरून प्रक्षेपित झालेली [[मराठी भाषा|मराठी]] [[दूरचित्रवाहिनी मालिका|मालिका]] आहे. १६ जानेवारी, इ.स. २०१२पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली <ref name="दिव्यमराठी२०१११२२३">{{स्रोत बातमी | दुवा = http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-eka-lagnachi-dusari-gosht-zee-marathi-2668387.html | title = मुक्‍ता बर्वे- स्‍वप्‍नील जोशी यांची एका लग्‍नाची दुसरी गोष्‍ट ... | प्रकाशक = दिव्य मराठी | दिनांक = २३ डिसेंबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = ४ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. १९२ भागांनंतर २५ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली<ref name="झी२४तास २०१२०८०८">{{स्रोत बातमी | दुवा = http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/152237 | title = २५ ऑगस्टला संपणार 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' | प्रकाशक = झी २४ तास | दिनांक = ८ ऑगस्ट, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = १ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. [[सतीश राजवाडे]] याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून [[स्वप्नील जोशी]], [[मुक्ता बर्वे]], [[उमेश कामत]], [[विनय आपटे]], [[विवेक लागू]], [[इला भाटे]] इत्यादी कलाकारांच्या हिच्यात प्रमुख भूमिका आहेत.
 
== कथानक ==
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.zeemarathi.com/Zee_Serial.aspx?zsid=516 | title = "एका लग्नाची दुसरी गोष्ट" - मालिकेचे पान | प्रकाशक = [[झी मराठी]] | ॲक्सेसदिनांक = ८ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20120302215529/http://www.zeemarathi.com/Zee_Serial.aspx?zsid=516 | विदा दिनांक=२६ जुलै २०१४}}
 
{{विस्तार}}
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी