"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत
ओळ ११: ओळ ११:
मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे.
मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे.
स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते.
स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते.
दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचेसुद्धा शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांची हाडे अधिक बळकट बनतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारातील महत्वाचा कॅल्शियमचा स्त्रोत बनला आहे. याबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे सुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. {{संदर्भ हवा}}
दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचेसुद्धा शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांची हाडे अधिक बळकट बनतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारातील महत्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. याबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे सुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. {{संदर्भ हवा}}


== माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान ==
== माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान ==

२१:१३, १६ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

दूध म्हणजे सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे.

दूध

दूध निर्मिती हा सस्तन प्राण्यांचा विशेष गुणधर्म आहे.

नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे, सुरुवातीच्या दुधात रोग प्रतिकारक पदार्थही असतात.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्त्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. सस्तन प्राण्यामध्ये घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथीमध्ये होते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन) , आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम चे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात. सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते. सस्तन प्राण्यामधील दूध निर्मितीसाठी आवश्यक ‘कप्पा जीन’चा केसीन निर्मितीमध्ये महत्वाचा सहभाग आहे. हे जनुक नसल्यास सस्तन प्राण्यामध्ये दूधनिर्मिती होत नाही. या जनुकाचा शोध हैद्राबाद मधील सेंटर फॉर सेल अँधड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेमध्ये लागला आहे. स्तनी वर्गातील दूधनिर्मितीची जनुके एकसारखी असली तरी सर्व स्तनी वर्गामधील दुधामधील घटक आणि प्रतिकारद्रव्ये जातिनुसार भिन्न असतात. दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलाची वाढ किती वेगाने होणार हे अवलंबून असते. उदाहरणार्थ घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला साठ दिवस लागतात तर हार्प सीलचे पिलू पाच दिवसात दुप्पट वजनाचे होते. प्रतिलिटर मानवी दुधात 15 ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण 109 ग्रॅम असते. मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे. स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते. दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचेसुद्धा शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांची हाडे अधिक बळकट बनतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारातील महत्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. याबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे सुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. [ संदर्भ हवा ]

माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान

जगभरामधे दूध व दूग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थे म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दूधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दूधापासून दही, लोणी, चीज, क्रिम, योगर्ट, आईसक्रीम आदी अनेक पदार्थे तयार केले जातात ज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

दूधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन

पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दुध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते (minimum 78 deg. for 16 sec ). या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. होमोजिनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.... nagesh ingale

दुधाचे विविध उपयोग

दुधाचा उपयोग विविध खाद्य पदार्थात केला जातो. तसेच दुधाचा वापर मंदिरात अभिषेक करण्यासाठी केला जातो. दुधाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधन म्हणून ही केला जातो.

दुधाचे पदार्थ

गायीचे अथवा म्हशीचे दूध साधारणतः मंदाग्नीवर एक तृतियांश उरेल इतके आटविल्यास त्याची बासुंदी होते.एक षष्टांश उरेल इतके आटविल्यास त्याचीरबडी(घट्ट बासुंदी) होते व त्यापेक्षा जास्त आटविल्यास त्याचा खवा होतो. खव्यापासून मग पेढा, बर्फी व अनेक प्रकारच्या मिठाया करण्यात येतात.[ संदर्भ हवा ]

दुधामध्ये केसिन नावाचे प्रथिन असते. दुधामध्ये एखादा आम्लधर्मी पदार्थ (विरजण) घातल्या जाते तेंव्हा त्याचा परिपाक त्यातील केसिनचे रेणू एकत्र येऊन त्याचे जाळे तयार करण्यात होतो. त्यास पनीर असे म्हणतात. दूध तापवून थंड करण्यास ठेविले असता त्यावर साय जमा होते.दूध न तापविता तसेच फ्रिज मध्ये ठेवले तर,त्यातील स्निग्ध पदार्थ वर येतात व त्याचा एक थर निर्माण होतो. ही क्रिम आहे.[ संदर्भ हवा ]


दुधाचे प्रकार

ए2 दूध
गायीच्या ज्या दुधात बीटा-केसीन प्रथिनाचा ए2 हा घटक मिळतो, त्या दुधास ए2 प्रकारचे दूध स्हणतात. “ए2मिल्क” हे “ए2 मिल्क कंपनी” चे ब्रँड उत्पादन मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.
सामान्य दुधापेक्षा ए2 दूध आरोग्याकरता अधिक लाभप्रद आहे याचा कोणताही ठोस पुरावा 2009 पूर्वी उपलब्ध नव्हता. कांही प्राथमिक चाचण्यातून अशी शक्यता आढळली, की ए2 दूध हे सामान्य दुधापेक्षा आरोग्याकरता लाभप्रद आहे, व सामान्य ए1 दुधातील ए1 प्रथिने हानीकारक असू शकतात व त्यामुळे दुधाचे पचन कठीण होउ शकते.
ए1 व ए2 बीटा-केसीन हे दुधातील बीटा केसीनचे दोन जीनी प्रकार आहेत. या दोघांच्या संरचनेत एका अमायनो आम्लाचा फरक असतो. सारा युरोप (फ्रान्सशिवायचा), ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मधील गायींत ए1 बीटा केसीन आढळते. “ए2 मिल्क कंपनी” ने विकसित केलेल्या जनुकीय चांचणीद्वारे, कोणती गाय ए1 प्रकारचे दूध देते व कोणती गाय ए2 प्रकारचे दूध देते, हे शोधता येते. या चांचणीच्या आधारे सर्व गायींची चांचणी करुन ही “ए2 मिल्क कंपनी” ऊत्पादकास प्रमाणपत्र देते. हे दूध अधिक किंमतीला विकले जाते.

पार्श्वभूमी [edit]
गायीच्या दुधात 87 टक्के पाणी आणि 13 टक्के घन पदार्थ असतात. घन पदार्थात मेद, शर्करा (लॅक्टोज), खनीजपदार्थ व प्रथिने असतात. केसीन हा प्रथिनांचा मुख्य घटक असतो, आणि या केसीनपैकी 30 – 35 टक्के प्रमाण हे बीटा केसीनचे असते. (एका लिटरमधे 2 चहाचमचे). गायींच्या जनुकीय रचनेनुसार, या बीटा केसीनचे निरनिराळे प्रकार असतात. यांतील प्रमुख प्रकार म्हणजे ए1 व ए2 बीटा केसीन. पैकी ए1 हा प्रथम शोधला गेला व ए2 त्यानंतर. 209 अमायनो आम्लांच्या शृंखलेने बनलेल्या या दोन्ही केसीनमधला एकमेव फरक म्हणजे 67 वी जागा. ए1 बीटा केसीनमधे या जागी असतो हिस्टिडीन आणि ए2 बीटा केसीनमधे असते प्रोलिन. पचनसंस्थेतील पाचक विकरांची अभिक्रिया नेमकी या 67 व्या ठिकाणीच होत असते. ए1 बीटा केसीनपासून बीटा केसोमॉर्फिन 7 (बीसीएम7) हे पेप्टाईड तयार होते. परंतू, ए2 प्रकारात बीसीएम7 तयार होत नाही.

गायींमधे बीटा केसीनच्या 67 व्या ठिकाणी प्रोलिनच्या जागी हिस्ट्डिन येणे ही घटना 5000 ते 10000 वर्षांपूर्वी उत्परिवर्तनाच्या योगे घडुन आली असावी असा वैज्ञानिकांचा कयास आहे. गायींचे कळप युरोपात उत्तरेकडे घेउन जात असताना हे उत्परिवर्तन संकरातून पश्चिमी देशांत पसरत गेले असावे.

ए1 व ए2 बीटा केसीन देणा-या गायींचे वितरण हे कळपानुसार व भूप्रदेशानुसार बदलत गेले आहे. आफ्रिका व आशियात फक्त ए2 प्रकारच्या गायी आहेत. ए1 प्रकार पश्चिमी देशांत आढळतो. जातीनिहाय पाहिले तर ग्वेर्न्से जातीच्या 70 टक्के गायी ए1, तर होल्स्टन व आयर्शायर्स जातीच्या गायी 46 ते 70 टक्के ए2 प्रकारचे दूध देतात.

आरोग्यावरील परिणाम[edit]
1980 च्या सुरुवातीला, पेप्टाईड्स् चे पचन होत असताना त्यांचा आरोग्यावर भला – बुरा परिणाम होतो किंवा कसे यावर विचार सुरु झाला होता.
ए1 ए2 बीटाकेसीन कडे लक्ष 1990 च्या सुरुवातीला दिले गेले. न्यूझीलंडमधे केलेल्या प्राण्यांवरील प्रयोगांत आणि साथीच्या रोगांवरील संशोधनात, ए1 बीटाकेसीन आणि जुनाट आजार यांच्यात कांही संबंध असावा असे आढळले, याने माध्यमांत व वैज्ञानिकांत तसेच ऊद्योजकांत मोठी उत्सुकता निर्माण झाली. जर खरोखर बीसीएम7 मानवाकरता घातक असेल, तर हा सामाजिक आरोग्याकरता तसेच व्यावसायिकांकरता मोठा मुद्दा ठरु शकणार होता.
सन 2000 मधे स्थापन झालेल्या ए2 कॉर्पोरेशन या कंपनीने एक जनुकीय चाचणी विकसित केली. गाय कोणत्या प्रकारचं दूध देते (ए की ए2) हे या चाचणीद्वारे ठरविता येते. या चाचणीने प्रमाणित ए2 दूध हे त्यात हानीकारक पेप्टाईड्स् चा अभाव असल्याने, अधिक किंमतीने विकले जाऊ शकते. कंपनीची वेबसाईट सांगते, की “ बीटाकेसीनए1 हा हानीकारक घटक प्रौढांमधे हृदयरोग तर बालकांत इन्शुलिन-मधुमेहाचा कारक ठरतो. सीइओच्या अनुसार, ए1बीटाकेसीन चा छिन्नमनस्कता, स्वमग्नता यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. ए2कॉर्पोरेशनने फूड स्टँडर्ड्स ऑस्ट्रंलिया न्यूझीलंडकडे अशीही मागणी केली, की साध्या दुधावर “आरोग्यास हानीकारक” अशी सूचना सक्तीची करावी.
व्यापक जनहित लक्षात घेता, युरोपियन फूड सेफटी ऑथॉरिटी (इएफएसए) ने उपलब्ध शास्त्रीय पुराव्यांचा अभ्यास करुन 2009 मधे आपला अहवाल सादर केला. यासाठी इएफएसए ने बीसीएम7 वर प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांचा आधार घेतला. इएफएसए ला जुनाट आजार आणि ए1 दुधाचे सेवन यांत कोणताही संबंध आढळला नाही. प्राण्यांच्या मेंदूआवरणात किंवा मेजूरज्जूमधे टोचले असता बीसीएम2 हे क्षीणपणे घातक ठरते. या चाचण्या प्राण्यांवर झाल्या होत्या व त्यातही बीसीएम2 तोंडातून दिले गेलेले नव्हते. मानवात दूध तोंडाने ग्रहण केले जाते.सबब या चाचण्या मानवावर होणारा परिणाम तपासण्यात अपु-या ठरतात. सर्वांगिण पुरावा न गोळा करता, साथीच्या रोगांसंबंधी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे अर्धेकच्चे निष्कर्ष धोक्याचे ठरतील असा इएफएसए ने दिला. ए1 केसीनमुळे मधुमेह होतो हे चुकीचे आहे असे 2009 च्या आणखी एका सर्वेक्षणात आढळले. पुन्हा 2014 च्या एका सर्वेक्षणात असे आढळले, की दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या बालकांत मधुमेहाचे रुग्ण होण्याची प्रवृत्ती जास्त असते. तथापि, दुधातील नेमका कोणता घटक याला जबाबदार आहे हे शोधणे जिकिरीचे व खर्चिक आहे.
व्यावसायिक उत्पादन व विक्रीः [edit]
न्यूझीलंडमध्ये ए1बीटा केसीनवर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाने ए2 कॉर्पोरेशनची स्थापना केली. सहसंस्थापक होता हॉवर्ड पॅटर्सन, न्यूझीलंडमधील एक धनवान उद्योजक, फोंतेरा या दुधसहकारीसंस्थेचा मुख्य भागधारक आणि मोठा दुग्धव्यावसायिक. ए2 कॉर्पोरेशनने जनुकीय चाचणी विकसित करुन तिचे पेटमट घेतले. या चाचणीद्वारे गाय कोणत्या प्रकारचे (ए1 की ए2) हे पडताळता येते. 2012 च्या आसपास, ए2 ट्रेडमार्क, ए2 चांचणी, ए2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करण्याच्या रिती, ए2केसीनयुक्त पोषण आहार, व ए2 चे वैद्यकीय उपयोग यांबद्दल जागतिक स्वामित्वहक्क ए2 कॉर्पोरेशनने आपल्या ताब्यात घेतलेले होते.